हँग ओव्हर - (भाग 5)

  • 8.3k
  • 5.1k

मोहित चा बंगला पाहूनच आई बाबा आनंदी झाले. मोहित दरवाज्या पाशी आला आई बाबा या बसा म्हणाला. मितुला पाहुन तर तो वेडाच झाला. पुन्हा पुन्हा त्याची नजर तिच्या कड़े जात होती. आणि मीतू ब्लश करत होती️️. आई साहेब म्हणालया मीतू किती गोड दिसतेस आज. थैंक्यू आई ती म्हणाली. मोहितने सगळ्यांनाची ओळख करून दिली. मोहित म्हणाला सध्या माझी खुप धावपळ सुरू आहे 3 महिन्यावर इलेकशन आले आहेत . तुम्ही सर्वानी ठरवा कसे करायचे. सगळ्यांनी विचारांती असे ठरवले की 15 दिवसांनी साखरपुडा करू आणि निवडणुका झाल्यानंतर लग्नाची तारीख फिक्स करू. मग एकत्र जेवन झाले. मोहित म्हणाला,साखरपुडयाची सगळी खरेदी पुण्यात करू. चालेल सर्वजन