प्रेम की यातना

  • 7.7k
  • 2.5k

रडुन रडून तिचे डोळे सुजले होते. सगळ अंग ठनकत होते. शरीरावर जगोजागी अखिल च्या दाताचे व्रण दिसत होते. हे स्वप्न की सत्य हेच तिला समजेना. सुंदर संसाराची तिने स्वप्न पाहिली होती. पति पत्नी च प्रेम त्यांच् नात ख़ुप मोहक नाजुक असत हेच तिला माहित होत. पण प्रत्यक्षात चित्र उलटेच होते. तिने अखिल कड़े पाहिले तो निवांत झोपला होता त्याला तिच्या त्रासाच काहीच पड़ल नव्हते. अवंतिका आणि अखिल चे लग्न एका ओळखीच्या नातेवाईका द्वारे झाले होते. एकमेकांना बघुन पसंती ठरवूनच लग्न झाले होते. लग्ना आधी दोघे भेटायचे ख़ुप गप्पा मारायचे. अखिल ख़ुप प्रेम करायचा अवंतिका वर आणि काळजी ही ख़ुप घ्यायचा