हँग ओव्हर - (भाग 4)

  • 8.6k
  • 5.4k

घरी पोहचल्यावर कॉल करतो म्हणाला. मितुला त्याची काळजी वाटत होती. घरी गेल्यावर मोहितने तीला कॉल केला. तिला त्याच्या काळजीने झोप येत नवहती .मोहित च्या विचारातच कधी ती झोपी गेली ते तिला ही नाही समजले. सकाळी उठल्यावर तिने मोहित ला गुड मॉर्निंग चा मेसेज केला. मोहित म्हणाला मी आज तुझ्या बद्दल घरी सांगतो. मितु ला बरे वाटले जितक्या लवकर होईल तितके आपले मोहितशी लग्न व्हावे असे तिला आता वाटू लागले होते कारण तिला त्याची खूप काळजी वाटत होती. मोहित स्वहताचे आवरून नाष्टाला आला. ते सगळे एकत्र नाष्टा करत . नाष्टा करून अजिंक्य मोहितचा भाऊ कॉलेज ला जात असे तो इंजिनियरिंग च्या