इंद्रजा - 2

  • 11.4k
  • 7.8k

भाग-२अभि आणि बाकीचे पूर्ण हादरले होते......जिजाच्या डोळ्यात मात्र राग आणि खुप प्रश्न दिसत होते....जिजा.._ अभि$$ मी काहीतरी विचारल? मला तुझ्याकड़ूंन त्याची उत्तर अपेक्षित आहेत ती ही खरी..अभिजीत.._ हो,इंद्रा भाऊ म्हणजेच इंद्रजीत भोसले माझा मोठा भाऊ आहे...आणि नमन ला आपले प्रिंसिपल सर त्रास देत होते,कारण त्यानी एक्साम फीज अजुन भरली नव्हती त्याची परिस्थिति गरीब आहे म्हणून त्यात ते नमन च्या आईला खुप वाइट गोष्टी बोलले मग त्याने माझ्या भाऊ कडून हेल्प घेतली,माझ्या भाऊने प्रिंसिपल सराना मारल,आणि नमन ची फीज ही भरली....हे बग जिजा मला माफ कर दोन वर्ष तुझ्यापासुन मी हे लपवल कारण,तुला माझ्या भाऊचा राग ययाचा,तुला आधी कधीच सांगायची गरज