हँग ओव्हर - (भाग 1)

  • 16.6k
  • 11.1k

मैथिलि वेळेवर ऑफिस ला पोहचली,तीला इथे सकाळ ऑफिस जॉइन करून आता दोन् महीने होत आले होते. पुण्यातील पत्रकारिते चा तिचा अनुभव,हुशारी तिचे जबरदस्त लिखाण यामुळे तीला कोल्हापुर सकाळ मध्ये डायरेक्ट मुख़्य पत्रकार म्हणून घेतले होते. कामाबाबत एकनिष्ठ पणा,चोखपणा,आणि स्पष्ट वक्ते पणा तिच्यात कमालीचा दिसून यायचा. रोज ऑफिस ला आल्याआल्या सर्व कर्मचाऱ्यांना चहा द्यायचा हा इथल्या संपादकांचा नियमच होता. त्यामुळे सगळा स्टाफ आला की शिपाई सर्वांना चहा देत असे.ती आली तेव्हा एक एक करून इतर कर्मचारी येतच होते. तिने पर्स रोजच्या जागी ठेवली,आणि लॅपटॉप सुरु केला. इतक्यात शिपाई आला चहा घेऊन ,गुड मॉर्निंग मॅडम ,घ्या गरम गरम चहा. तिने हसून त्याला