सा य ना ई ड - (प्रकरण १७) शेवटचे प्रकरण

  • 8.4k
  • 3.9k

सा य ना ई ड प्रकरण १७ (शेवटचे प्रकरण)कोर्टाचे कामकाज थांबल्यामुळे, खटला ऐकायला आलेल्या प्रेक्षकांना पूर्ण गोंधळातच टाकले. अत्ता पर्यंत कुठल्याच प्रकरणात, अगदी पाणिनी पटवर्धन असलेल्या प्रकरणात सुध्दा अशी गोंधळाची स्थिती झाली नव्हती असे एका वर्तमान पत्रकाराने जाहीर केले.खांडेकर यांचा चेहेरा बघवत नव्हता, अचानक घडामोडीमुळे त्यांना क्लेश झाल्याचे जाणवत होते.दार ढकलून,चिडचिड करत ते कोर्टातून बाहेर पडले.मिलिंद बुद्धीसागर आणि लीना ला कैदेत टाकले होते.तो तिला सत्य सांगण्याबद्दल विनवणी करताना दिसत होता तर ती त्याला अर्वाच्च्य शिवीगाळ करत होती. “ माझ्यातली एक पै सुध्दा तुला मिळणार नाही.” ती म्हणाली“ मला देण्यासाठी तुझ्याकडे काही नाहीच आहे.” तो तिला म्हणाला .सौम्या सोहनी आणि कनक ओजस