आठवण

  • 9.1k
  • 3.2k

आठवण ही एक अशी जादुई गोष्ट आहे माणसाच्या जीवना मधील जी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक सुंदर असा एक भाग बनवते किंवा असते प्रत्येक व्यक्तीच्या जीवना मध्ये त्याच्या वेगवेगळ्या आठवणी असतात कोणाच्या चांगल्या तर कोणाचे वाईट पण असतात नक्की तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो कोणी आपल्या प्रिय व्यक्ती ची आठवण काढत असतो तर कोणी आपल्या पासून दूर गेलेल्या आपल्या परीजनांची कोणी आपण सुंदर असे घालवल्या क्षणांची तर कोणी खूप दूर गेलेल्या त्या कधी न परत येणाऱ्या अपल्याची किती सुंदर अशी ही आठवण विसरावे मानून बोले तरी आपल्या सोबत आयुषयभर राहणारी ती आठवण मानुस त्या आठवणीच्या सहाय्याने तो काळ पुन्हा जगतो कोनी