प्रेमगंध... (भाग - ३६)

  • 8.4k
  • 1
  • 4.1k

(आपण मागच्या भागात पाहीलं की गोविंद भीम्याला मारतो... गोविंद अजयला बघून त्याला पण धमकी देतो...कुसुम त्याला तिथून निघून जायला सांगते... पण अजयची आई सगळ्यांना सांगते की अजयचं आता राधिकासोबत लग्न होऊ शकत नाही, तूम्ही तिच्यासाठी दुसरा मुलगा बघा... अजयच्या आईला सगळे समजावण्याचा प्रयत्न करतात, पण ती अजयला राधिका आणि ती... दोघींपैकी एकीची निवड करायला सांगते... आता बघूया पुढे...) "बरं ठिक आहे आई... तुमची हिच इच्छा असेल तर मी राधिकाचा विचार सोडून देतो... पण माझी पण एक अट आहे, मी पण यापुढे लग्नाचा विचार अजिबात करणार नाही... आणि मला तुम्ही कोणीच लग्नासाठी फोर्स करणार नाही... जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हाच