नक्षत्रांचे देणे - २४

  • 7.3k
  • 1
  • 4.4k

‘बारीक नेट फ्रॅब्रिक असलेली पार्टी विअर ब्ल्यू-गोल्ड साडी आणि त्यावर मॅचिंग असे कानात हिऱ्याचे हँगिंग हुक, असा तिचा लूक अगदीच उठून दिसत हित. हातात छोटास स्टाइलिश पाकीट घेऊन ती निघाली. ती नको नको म्हणत असताना निधीने तिला आडवले आणि तिच्या केसांचा हाफ क्लच काढला, केस थोडे सेट करून ते असेच खुले सोडले. तिच्या लेअर कट मुळे काही सिल्की केस कपाळावरून पुढे कानावर रुळले होते, वाऱ्याच्या वेगाबरोबर ते मागे पुढे करत होते, बाकीचे मस्त मागे कमरेपर्यंत हेलकावे घेत होते. तिच्या ओठावर हलकीशी चेरी लिपस्टिक लावून निधी तिला घेऊन पार्टीसाठी निघाली. निधी मात्र फारच अपसेट होती. भूमीसाठी ती तयार झाली, नाहीतर