नक्षत्रांचे देणे - २३

  • 7.5k
  • 1
  • 4.5k

‘आज मीटिंगमध्ये समजलेली माहिती गंभीर होती. पाहिलं म्हणजे मैथिलीने त्याला शेवटच्या क्षणापर्यंत त्या फ्रॉड बद्दल काहीही कळू दिल नाही. याच त्याला वाईट वाटल. आणि त्यावेळी त्या दोघांचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता. हे ऐकून त्याला आता भीती वाटू लागली. भूमी या केस बद्दल शोधाशोध करत आहे, जर मैथिली सारखंच तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तर? तिला काही होता काम नये, मी तस होऊ देणार नाही. पप्पा म्हणतात त्या प्रमाणे, तिला थोडं पडद्याआड काम करू दे. ऑफिसमध्ये आणि बाहेर वावरताना तिला काळजी घ्यावी लागेल. हे तिला सांगितलं पाहिजे.' असा क्षितिजने विचार केला आणि तो तिच्या केबिनच्या दिशेने निघाला. ***** 'मैथिली