नक्षत्रांचे देणे - २२

  • 7.1k
  • 4.3k

'काही दिवस भूमी केसही रिलेटेड माहिती गोळाकरत होती. संबंधित माणसांना आणि स्टाफला भेटत होती. चंदीगढच्या कम्प्युटर सिस्टीममधील काही डेटा मागवून तिने त्यावरही काम केले. बरेचसे कागद चाळून झाले होते. आणि आज अचानक तिने एका खाजगी मीटिंगचा मेल टाकला.' 'मिटिंग रूममध्ये राउंड टेबलजवळ सगळे उपस्थित होते. मिस्टर सावंत आणि क्षितीज, आधीच येऊन बसले होते. लीगल टीमचे काही मेम्बर आणि मुखर्जीना मेल पाठवला होता. सगळे त्यांची वाट बघत बसले होते. बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे भूमी देखील प्रोजेक्टर जवळ उभी राहून मुखर्जींची वाट बघत होती. तिने मांडलेल्या डायग्राम वरून बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या.' ''भूमी तुम्ही