सा य ना ई ड - (भाग ९)

  • 8.1k
  • 4.2k

सा य ना ई ड प्रकरण ९ अच्छा, तर तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात, प्रसिद्ध वकील.” हस्तांदोलन करता करता बलदेव म्हणाला.“ हो, आणि तुम्ही बलदेव.” पाणिनी थोडावेळ त्याचा अंदाज घेत म्हणाला.सरळ ताठ उभा राहिला असता तर तो चांगला सह फूट उंच भरला असता पण वयामुळे आता त्याच डोक थोड पुढे आलं होत, खूपच हडकुळा होता तो.“ बस खाली . ओजस ने मला सांगितलं की तुमचं व्यक्तिमत्व खुपच उत्कंठा वाढवणारे आहे, मला तुम्हाला काही विचारायचं आहे.““ विचारा पुढे, त्यांनी मला इथे यायला आणि बोलायला म्हणून पैसे देऊ केले. माझ्या आयुष्यातला आजवरचा पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग होता. काय विचारायचे आहे तुम्हाला?”“ मला समजलंय