मला वाटले मलाच खास इंविटेशन आले आहे मानून मी खूप खूष होतो पण लहानपणीच्या सर्व मित्रांना बोलावले होते,हे मला बंट्या कडून कळले. बंत्या हा माजा मित्र मंजे आमच्याच लहानपणीच्या मित्र्याच्या ग्रुप मधला मेंबरजायचे तर होते लग्नाला 11 तारखेेला लग्न होता,आई ला तर जमणार न्हवते मला तर जायचे होते.त्यांनी गाडी केली होती काही पाहुणे त्याचे आमच्या इथे राहायचे मानून त्या सोबत च आमी पण निघणार होतो बर्या पैकी सर्व मित्रा मैत्रिणी निघाले होते त्यातल्या काही जनान माहिती होता की मी तेजीला like करतो मानून ते पण हे बंत्यानीच सर्वांना सागितले होते, त्या मुळे ते मला खूप खवळत होते.त्यांचा राग याला हवा