प्रेम हे ? - 1

  • 8.7k
  • 3.7k

मी तुम्हाला बोलले होते "मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन येणार आहे. " माझ्याकथेच नाव तुम्हाला समजलेच असेल. प्रेम हे ️ प्रेम ही अशी गोष्ट आहे जी सगळ्या ना होते. त्यात गरीब,श्रीमंत पाहिले जात नाही.कधी ,कोनावर,कस प्रेम होईल कोनीच सांगु शकत नाही.यालाच तर प्रेम बोलतात ना . आपली कथा पण अशीच आहे. साधी ,सरळ ,सोज्वळ मुलगी. कधीच कशाचा गर्व नाही.स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्याचा आनंद महत्त्वाचा आहे अस सतत बोलणारी ,दुसऱ्यासाठी सदैव मदतीसाठी तत्पर असणारी अशी एक मुलगी .पण परिस्थिती साथ देत नाही तिला हेच एक तिच दुदैव. तिच्या आयुष्यात खुप काही अडचणी आल्या तरी सुद्धा