सा य ना ई ड - (भाग ८)

  • 8.7k
  • 4.7k

सा य ना ई ड (भाग ८)सौम्या ऑफिस चे दार उघडून आत आली तेव्हा पाणिनी सुप्रीम कोर्टाचे अद्ययावत निवाडे वाचत बसला होता.” कशी झाली सहल, सौम्या?”“ मी त्या होटेल मध्ये बसून समुद्र किनारी स्नान करत असल्याच्या आणि लाटांवर तरंगत असल्याच्या कल्पना मन:चक्षू समोर आणत होते !”“आणि मी हेरंब खांडेकर बरोबर व्यावसायिक तत्वे, गुन्ह्या बाबतचा पुरावा, असल्या घाणेरड्या विषयावर चर्चा करत असल्याचे मनासमोर रंगवत होतो.”“ आणि आता सगळा विषय संपलाय?, कसा काय ?”अनन्याला शेल्फ वर गोड गोळ्यांची एक जास्तीची बाटली सापडली. हर्षल चॉकलेट पिऊन पडे पर्यंत आणि तिच्या वर आरोप करे पर्यंत ती नेहेमीची बाटली नसावी असे तिला अजिबात वाटले नाही.ती लगेच तिच्या