ती रात्र - 2

  • 17.3k
  • 9.8k

आम्ही पोहोचलो कॅम्प चा जागेवर पण आमच्या सारखे बरेच जण कॅम्प साठी तिथे आले होते. आम्हाला याला उशीर झाल्यामुळे सर्व चांगले कॅम्प ची जागा पहिलाच कोणी ना कोणी पकडली होती.आम्हाला मनाला आवडेल अशी जागा काय भेटत न्हवती.आणि तोडा शांत वातावरण पाहिजे होता आमच्या सारखेच तिथे १ सहा जणांचा ग्रुप आला होता त्यात २ मुले आणि ४ मुली होत्या बहुतेक त्यांना पण याला उशीर झालं होतं मानून ते ही जागा शोधत होते. आता आपल्याला इथे काय जागा भेटणार नाही आणि भेटली तरी शांत एकांत भेटणार नाही त्या मुळे थोडा जंगल चा आत जाऊन कॅम्प करावे असे ठरवले मी बोलो "ठीक आहे मग