स्पर्श पावसाचा? - 8

  • 6.3k
  • 3k

तेजी च्या आज्जी आणि आई आणि त्यांचा हातात असलेले लग्नाचे कार्ड बघून मी घाबरलो . आपल्याला उशीर झाला की काय? तेजी येवढ्या लवकर लग्न करत आहे ? वडील वारल्या मुळे तर लवकर लग्न करत नसतील ना ? असे प्रश्न माजा मना मध्ये येत होते. मी त्यांना आणि त्यांच्या हातात ले कार्ड कडेच बघत बाहेर उभा राहिलो मला असे बघून आईच बोली "अरे आकाश असे का बाहेर उभा राहिला आहे. यांना ओळखला नाही का ? हे तेजस्विनची आई आणि आज्जी आहे." आता मी नाही ओळखणार असे होईल का ? पण त्यांच्या हातात असेलेल लग्नाचे कार्ड बघून मी थोडा घाबरलो होतो.तसेच काकू