सिक्रेट ऑफ मिरर

  • 9.5k
  • 3.9k

निशाने बाथरूम मधून येऊन ड्रेसिंग टेबलासमोर बसली तिने केस पुसलेत आणि ओठांवर लिपस्टिक लावल... मोबाईल घेतला आणि एक सुंदरस क्लिक केलं .. पुन्हा आरश्यातबघितलं .. आरास मात्र विचित्र वाटला .. तिने दुर्लक्ष केलं आणि ती ऑफिसला निघून गेली .. तिने मनात म्हटलं येत असताना मार्केटमधून भाजी आणेल .. निशांत नव्हता म्हटलं तर साऱ्या कामाचा बोझा तिच्यावर ... ती घरी आली भाजी ठेवली आणि खाली गेली सोसायटी मध्ये फुंकशन होतं नवरात्रीच्या रास गरब्याचं .तिने लॉन्ग स्कर्ट आणि टॉप घातला स्लिव्हलेस .. त्यावर मरून लिप्स .. केस मोकळे .. गरब्याचा दुसरा फेर चालू झाला होता तिने गरब्यात प्रवेश केला आणि नाचता नाचता तो