सा य ना ई ड - (भाग ७)

  • 8.3k
  • 4.5k

सायनाइड प्रकरण ७पाणिनी ने त्याच्या खाजगी ऑफिस चे कुलूप उघडले, फोन उचलून ऑपरेटर ला म्हणाला, “ मी आलोय, हाय टाईड मोटेल ला फोन लावून सौम्या ला जोडून दे.”“ देते मी जोडून फोन, पण इथे एक बाई आली आहे बाहेर , ती म्हणत्ये की अनन्या गुळवणी च्या प्रकरणात तुम्हाला तातडीने भेटायचं आहे ““ आत ये तू आणि मला सांग त्या बाई बद्दल “ पाणिनी म्हणाला.“ तुम्हाला आधी सौम्या जोडून देऊ का ? ““ नको तू आधी आत ये , नंतर सौम्या ला लाव फोन.”“बाहेर मिसेस लीना बुद्धीसागर नावाच्या बाई आल्या आहेत., साधारण एकतीस-बत्तीस वय असेल. त्या हर्षल मिरगल च्या नातलग आहेत.” ऑपरेटर