स्पर्श पावसाचा? - 7

  • 6.9k
  • 3.2k

तशी वर्षा ही खूप छान होती . मन मोकळ्या स्वभावाची सर्वाशी हसून बोलणारी आणि सुंदर तिला कोणी पसंद करू ने तशी ती न्हवतीच पण पाहिले प्रेम ते पाहिले प्रेम असते.पावसाच्या पहिला स्पर्श हा खूप भारी असतो. आपल्या अंगावर पडणारे ते पावसाचे नाजूक असे थेंब शरीर सोबत मनाला ही ओला चिंब करून जाणारा तो त्या पावसाचा स्पर्श भिजलेल्या त्या मातीतून तो येणारा सुगंध त्याला कोणत्याच इत्तर किंवा कोणत्या फुलाच्या सुगंधाची सर नाही. तसेच माझे तेजी बध्दल प्रेम होता. पण तिला ते माहीत नव्हते याचेेच मला खूप वाईट वाटत होते सांगु तरी कसे मला कळत नव्हते त्या मध्ये या वर्षाची एन्ट्रीदुसऱ्या दिवशी एक