प्रेमगंध... (भाग - ३२)

  • 7.3k
  • 1
  • 3.9k

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजय आपलं नदिवर राहीलेलं घड्याळ घ्यायला परत येतो... पण तिथे नारायण काका कचरा टोपलीत भरत असतात... अजयपण त्यांना मदत करत असतो. पण तिथे गोविंद आपल्या माणसांसोबत येतो... गोविंद रागातच अजयला मारायला जातो पण तो गोविंदच्या नाकावरच मुक्का मारतो... त्याच्या नाकातून रक्त येऊ लागते... भीम्या ते बघतो आणि अजयला मारायला धावतो... अजयचं राधिकाच्या आवाजाकडे लक्ष जाते आणि तेवढ्यात भीम्या अजयच्या डोक्यात मारतो.... रक्त खूप वाहून जाते त्यामुळे तो बेशुद्ध पडतो... अजयला हाॅस्पीटलमध्ये अॅडमीट केले जाते... आता पुढे...) अजयला सकाळीच शुद्ध येते... अजय ठिक असल्याचं डाॅक्टर सांगतात... सगळ्यांच्या जीवात जीव येतो... अजयच्या आईच्या डोळ्यांतून मात्र अजूनही