प्रेमगंध... (भाग - ३१)

  • 7.6k
  • 1
  • 3.8k

(आपण मागच्या भागात पाहिलं की नारायण नावाचा एक शेतकरी सगळ्यांसाठी आपल्या शेतातले मके घेऊन येतो आणि ते मके अजय, निलेश सर, दिलीप सर मुलांना भाजून देत असतात... तेवढ्यात तिथे दारू पिलेली चार पाच माणसं येतात आणि त्यांना बघून नारायण अजयला वैगेरे तिथून निघून जायला सांगतात... म्हणून ते पण जायला निघतात... पण त्यातला एक माणूस नारायणला कमरेत लाथ मारून खाली पाडतो. त्याच्या कपाळाला लागते... अजय येऊन त्यांना सावरतो आणि त्यांना ओरडतो... पण नारायण अजयला समजावून जायला सांगतो... पण ते राधिकाला उद्देशून बोलतात, त्यामुळे अजयला राग येतो आणि त्यांना अजय, निलेश सर, दिलीप सर तिघेही मिळून चांगलीच अद्दल घडवतात आणि अजय नारायण