स्पर्श पावसाचा? - 5

  • 7.4k
  • 3.4k

वर्षाला मी पहिल्यांदा पाहिले खूप सुंदर होती ती म्हणजे आता पण आहे तिला पहिल्यांदा बघितली तेव्हा असे वाटले की काळ या घोर ढगांमधून एक सूर्याची किरण कशी येते सुंदर तशा सुंदर किरण सारखी ती दिसत होती तिचा आईने सांगितले की त्या दादा ने आपल्या नवीन बोर्डाचे डिझाईन्स आणले आहेत मला जरा काम आहे तू बघशील का ? मला तसा त्या मॅडम चा रागच आला थोडा त्यांनी दादा बोल्यामुळे ती माजा जवळ येऊन बसली आणि मी तिला डिझाईन्स दाखवले तिला ते आवडले पण आणि तिने मला विचारले तुझे नाव काय आहे ? मी सागिते आकाश तिने थोडा स्माईल केली कारण वर्षा आकाश हे नाव थोडा