नवरा बायको चे रुसवे-फुगवे...११

  • 13.3k
  • 1
  • 4.2k

तुम्ही भाग 10 मध्ये पाहिलंच रितूला रात्रीच्या वेळेस बाईक वर फिरायचं होतं म्हणून तिने काय काय नाही ते नाटक केले. मस्तपैकी फिरून वगैरे झालं आणि पाण्याच्या टाकीजवळ जस जातांना पाई पाई गेलो तसंच तिकडून सुध्दा ती मला पाईच पाठवते.... ______________________________________ आता पुढे.... पोट दुखायचं नाटक करून गेलेली रितू घरी येताच चेहऱ्यावर थोडं तब्येत खराब आहे अस दाखवते. परंतु तिला ते खोटं नाटक करायला खूपच जड जाते... मधेच मीतु : रितु ताई ते मेडिसिन वगैरे आणले आहेत. जेवण कर आणि मेडिसन घे... हे भरित पुरी आनली बघ तुझ्यासाठी जेवण करून घे. रितू : अग मीतू ते भरीत पुरी राहू दे तिकडे,दाळ