प्रेमगंध... (भाग - ३०)

  • 7.7k
  • 1
  • 3.8k

(आपण मागच्या भागात पाहिलं की गोविंदचा बालपणीचा मित्र भीम्या त्याला समजावत असतो आणि तो त्याचं ऐकतो पण.... राधिकाला मात्र तिच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी आणि मैत्रीणींची आठवण येत असते... ती एकटीच आठवणीत रमलेली असताना अजय तिला बघतो आणि तीला काळजीने काही प्राॅब्लेम झालाय का? असं विचारतो... तीला अजयला तिच्या नातेवाईकांबद्दल सगळं सांगायचं असते, पण आता नको आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलू असं सांगून तो तिला सगळ्यांसोबत एंजॉय करायला घेऊन जातो... आता बघूया पुढे काय होते पुढच्या भागात....) सगळे मुलं नदिच्या काठावर खेळत होते... शिक्षक त्यांच्यावर लक्ष ठेऊन होते... बाजूच्या शेतातला एक माणूस खूप सारे मक्याचे कणीस घेऊन आला आणि