प्रेमगंध... (भाग - २९)

  • 8.1k
  • 1
  • 3.9k

( आपण मागच्या भागात पाहिलं की, कुसुम सगळी संपत्ती राधिकाच्या बाबांच्या नावावर करते... या गोष्टीचा गोविंदला प्रचंड राग येतो. तो कुसुमला रागातच बोलत असतो. कुसुम त्याला घरातून बाहेर काढून टाकते... गोविंद रागातच बार मध्ये जातो... तिथे वेटरला त्याचा धक्का लागतो त्यामुळे बाॅटल्स ग्लास खाली पडून फुटतात... त्यामुळे त्याला अजून राग येतो आणि तो त्याला रागातच मारतो... मग त्याचा बालपणीचा मित्र भीम्या त्याला रूममध्ये घेऊन जातो आणि सगळं विचारतो, गोविंद त्याला जे घडलं ते रागातच सगळं सांगतो आणि भीम्या शांतपणाने त्याचं बोलणं सगळं ऐकून घेतो.... आता बघूया पुढे... ) गोविंद खूप चवताळलेला होता. तो भीम्याला दारू आणायला सांगतो... भीम्या त्याला