नक्षत्रांचे देणे - ८

  • 9k
  • 5.3k

लग्नामध्ये विशेष कोणी ओळखीचे नसल्याने क्षितिजला भूमीची सोबत मिळाली. भूमीला मात्र इथे बहुतांशी लोक ओळखतात हे क्षितिजच्या लक्षात आले होते. नवरीची ती बेस्ट फ्रेंड होती त्यामुळे वधूपक्षातील इतरही घराचे लोक तिला ओळखत होते. तिची निधी ही एक महाराष्ट्रीयन फ्रेंड लग्नासाठी आली होती. त्यामुळे क्षितिजच्या तिच्याशी देखील गप्पा रंगल्या. बऱ्याच गोष्टी ज्या माहित नव्हत्या त्या माहित झाल्या. आपण का एवढे उत्सुक असतो तिच्या बद्दल जाणून घायला? हेच त्याला समजत नव्हते. तिच्या नकळत तो तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. लग्नाच्या गडबडीत वेदांतचा फोन येऊन गेला होता. त्याने भूमीला कंपनीत साइन करण्यासाठी प्रपोजल पाठवले होते. त्यावर काय रिप्लाय द्यावा या विचारात क्षितिज