प्रेमगंध... (भाग - २८)

  • 8.5k
  • 3.9k

(आपण मागच्या भागात पाहिलं की, अजयचं लग्न लवकरात लवकर व्हावं असं त्याच्या आईला वाटत असते. राधिका मात्र शाळेच्या सहलीला जाऊ की नये याचा विचार करत असते. तीच्या आईचा पुर्ण पणे नकार असतो पण बाबा मात्र तुम्ही बिनधास्त जा, कोणालाही घाबरुन राहायचं नाही असं बोलत असतात... कुसुम आणि सावित्रीमाय गोंविंदला सुधरवायचं कसं यावर चर्चा करतात.... आता बघू पुढे काय होते ते....) --श्रीरामपूर-- भालेकर वाडा--- आज कुसुमने त्यांचे ओळखीचे वकील मी. चांदेकर यांना बोलावून घेतलं होतं... तीला तीच्या संपूर्ण संपत्तीच्या सगळ्या कागदपत्रांमध्ये (वसीयतनामा) काही बदल करून घ्यायचा होता... सकाळचे अकरा वाजून गेले होते, गोविंदचा अजूनही उठायचा पत्ता नव्हता... कुसुमने बादलीत थंडगार