सावध ...एक गुप्तहेर - 3 ( अंतिम भाग )

  • 12k
  • 5.8k

शेवटी अश्विन पंचमी चा दिवस उजाडला...आणि कोल्हापूर शहर रोषणाई ने गजबजून गेले .. सर्वत्र आनंद पसरला होता..अनेक ठिकाना हुन भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर मध्ये जमले होते..थोड्या वेळात च पंत प्रधानांचे आगमन होणार होते...त्या साठी पोलिस फोर्स ही सज्ज झाली होती..त्यांच्या सुरक्षितेचे कडक बंदोबस्त करण्यात आले होते...सावध व त्याचे साथीदार कडक पहारा देऊन होते.. गोकुळ दासा न सोबत असणारा वसंत पुजारी आज थोडा वेगळा वाटत होता..त्याच्या वर सावध ला संशय आला होता..काही तरी कारण सांगून. पुजाऱ्यान करवी त्याने वसंत ला मंदिराच्या मागील गाभाऱ्यात पाठवले होते..तिथे सावध च्या साथी दारानी त्याला ताब्यात घेतले...कसून चौकशी केल्या नंतर समजले की अल दीन मंदिराच्या परिसरात