सावध ...एक गुप्तहेर - 2

  • 11.5k
  • 1
  • 6.3k

सावध ने कोल्हापुरात आल्या आल्या आपले काम सुरू केले होते ..झंझर मधील एका आतकंवादी जक्रिब याला सावध ने पकडलं होत..त्याला जक्रीब कडून थोड्या फार प्रमाणात माहिती मिळाली होती..परंतु..जक्रिब काही त्या गिरो ह .. चा मोहरक्या नव्हता..तो तर फक्त एक प्या द..होता..जक्रीब कडून मिळालेल्या माहिती नुसार धमाका इतका मोठा होणार होता की त्यामुळे मंदिराच्या परिसरातील तीन किलोमीटर अंतरा पर्यंत सर्व बेचिराख होणार होत..त्या साठी एक विशिष्ट प्रकारचा बॉम्ब तयार करण्यात आला होता.खूप मोठी जैविक हानी होणार होती. महाराष्ट्रा ला जोरदार तडाखा बसणार होता की त्यामुळे पूर्ण देश शोक सागरात बुडून जाणार होता..पणं हे सर्व थांबवण्यासाठी सरकार चे अथक प्रयत्न सुरू होते.मंदिर