ती__आणि__तो... - 45 - अंतिम भाग

(28)
  • 13.7k
  • 2
  • 7k

भाग-४५..शेवटचा भाग.. {सहा वर्षानंतर..} राधा आणि रणजीतच्या रूममध्ये खुप गोंधळ चालू होता......राधा हातात दुधाचा ग्लास घेऊन तर रणजीत हातात बॅग घेऊन निर्वीच्या मागे पळत होते......निर्वीला क्लासला जायच नव्हतं आणि दूध ही प्यायच नव्हतं.....दोघेही तिला तयार करायला बघत होते पण ती काही केल्या त्यांच्या हातात येत नव्हती..... राधा: आई ग...दमवल हिने...अग नीरू बस ना आता किती दमवनार मला आणि बाबा ला.... रणजीत: नीरू दमले आई बाबा...प्लीज थांब ना... निर्वी: ओते..तर तुम्ही दोघानी हार मनली ना? राधा: अग मनली नाही मानलित ना अस बोलायच... निर्वी: हो तेच ग आई.. रणजीत: हो मनली हार.... निर्वी: ओके मग ठीक आहे.. पण तरी आई मला