नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...७

  • 10.4k
  • 1
  • 4.1k

(यार तुम्हीच लग्न करणार काय आम्हाला पण करू द्या... आमचा पण जीव आहे ) आतापर्यंत माझ्या स्वप्नातल्या रितुला रियल आयुष्यात "उभ्या या आयुष्याची जोडीदारीन बनवण्यासाठी थोडावेळ तिला शोधायचा प्रयत्न केला पण काय करावा रितु सारखीच स्वभावाने छान, समजून घेणारी, प्रत्येक गोष्टीत माझ्या हो मध्ये हो म्हणणारी, मला वाटेल तसं वागणारी, मला हवं ते मी न सांगताच माझ्यासमोर आणून देणारी, चेहऱ्यावरून आणि बोलण्यावरून मला ओळखणारी, आणि प्रत्येक गोष्टीत रुसून बसणारी, मला धमक्या देणारी, पोकळ धमक्या बरं..., तू फक्त माझाच आहे असं कवटाळून सांगणारी... अशीच काहीशी माझ्या रियल लाईफ मध्ये रितू मिळाली.... डायरेक्ट शब्द बिंधास्त..mk च्या डोक्यातूनच love you ch तसं कोरोनाच्या