नवरा बायकोचे रुसवे-फुगवे..६

  • 13.4k
  • 4.5k

भाग पाच मध्ये तुम्ही पाहिलं रितुची आई घरी येते, रितू तिच्या आईला चहा करून देते तर तर चहामध्ये साखर नसते आणि पालक ची भाजी बनवते तर पालकच्या भाजी मध्ये मीठ नसते. वरून रितुची धमकी ते पण किचनमध्ये बोलवून. बायको आहे शेवटी काय करणार, ऐकावं तर लागनारच.️_________________________________________ आता त्यापुढे...... मामी : बाई तू माझ्या जावायला असच खाऊ घालत असेल..... " असे मामी दुसऱ्यांदा बोलते " मी काही बोलेल म्हणून या आधीच रितू माझ्याकडे डोळे फाढून बघते आणि मला गप्प करते. बाबा काय कराव. तिच्या नजरेकडे नजरच नाही टिकली माझी, शेवटी काय करणार मान खाली घालावी लागली. असो बायको आहे.️ "हो ना