संत एकनाथ महाराज गंगेने ग्रंथ झेलला

  • 19.3k
  • 12.2k

By संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे पाच अध्यायाची नक्कल करून पैठणाचा एक भाविक ब्राम्हण नित्य नेमाने पाच अध्याय वाचत असे त्या शिवाय तो जेवण करीत नसे.एकदा तो ब्राह्मण काशीस गेला असता गंगेवर स्नानकरून,तेअध्याय वाचीत असतांना तेथील काही पंडितांनी पाहिले व तेथील मठाधिपतीला सांगितले.मठाधिपतीने त्याला बोलावून घेतले,तो वाचीत असलेले पाच अध्याय पाहिले.भागवतावर प्राकृत टिका करणारा पैठणाचा ब्राम्हण आहे त्यास बोलवा. एका सांडणी स्वरा बरोबर,सही शिक्क्याचे पत्र देऊन त्यास,पैठण येथे पाठविले. तो सांडणी स्वार पैठण येथे गेला व ते पत्र नाथास दिलें. नाथानी त्या पत्रास नमस्कार केला व काशीस जाण्याच्या तयारीस लागले.त्यांच्या बरोबर काशीस जाण्यास