नक्षत्रांचे देणे - ५

  • 9.5k
  • 1
  • 5.4k

'गुडवीन हॉस्पिटल, नर्सेस, डॉक्टर्स आणि पेशन्ट्स त्यांचे नातेवाईक यांची नुसती मांदीआळी, बाहेरून येणारे रॉ रॉ रॉ असे ऍम्ब्युलन्सचे आवाज कानात गुंजत होते, "डॉक्टर पेशन्टला जाग आली, प्लिज इकडे या." ओरडत एक सिस्टर रूमबाहेर पडली आणि डॉक्टर त्या दिशेने धावू लागले. दुसरी सिस्टर सांगत होती. "अब ठीक लाग रहा है ना मैथिली जी ? उठो मत, बस आराम करो, वो आपके रिश्तेदार बाहरही है. ॲक्सिडेन्टका मामला. पोलीस पुछताछ चालू है." एवढे बोलेपर्यंत डॉक्टर आणि क्षितीज दोघेही आतमध्ये आले होते. मागोमाग पोलीस होतेच. थोडं चेकअप करून डॉक्टर ओक सांगून निघून गेले. आणि पोलीस शिपाई बाजूला बसून रिपोर्ट लिहू लागला. तो मैथिलीजी आपला