अपूर्ण..? - 15

  • 9.7k
  • 1
  • 4.9k

कॉलेजमधे बरीचशी लगबग चालू होती कोण कैम्पसमधे गप्पा मारत उभे होते ... तर कोणी लैब, कैंटीन आणि पायऱ्यावर बसलेले . कहिजण ग्राउंडवर unioun sports चालू होणार होते त्याची प्रैक्टिस करत होते. कुठे फर्स्ट ईयर स्टूडेंट्सची नेहमी सारखी होणारी घाई , कॉलेज स्टार्ट होऊनही फीसच्या लांब रांगा ,..... बंक मरून पळून जाताना त्यांना पकडणारे टीचरर्स, as well as मिस ब्रिगेंजाचा शिक्षकी attitude आणि नेहमी सारखे परीक्षेत होणारे घोळ . ह्या सर्व घोळकयाला बाजूला करत स्वरा मोहिते सरांच्या केबिनच्या दिशेने भराभर जात होती . डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता कुठल्याही क्षणी समोरचा खाली पडेल असा असो ..