नवरा बायकोचे रूसवे-फुगवे...४

  • 13.5k
  • 5.8k

आपन भाग ३ पाहिला आता भाग ४ पाहु..... पुढे रितुचे ते मोठे मोठे डोळे, चेहऱ्यावर राग, पदर कमरेला खोसत, व्हाट्सअप ला चॅटिंग, इथं घरी येणं, मी घरी आहे, म्हणून असुन तिला मी घरी नाही सांगितलं, घरी नसते तर...? बोला ना मि घरी नसती तर....???? भयंकर खिजालेल्या अवस्थेत तिचे ते रूप पाहून.. मला तर असं वाटू लागलं आता मला खाऊन टाकेल कि काय.... आता काय करू काही सुचत नव्हते, डोक्यात टुप पेटेल न् मि वाचेल याच काहि चिन्ह दिसत नव्हते. रितुची ट्रेन डायरेक्ट आता मला धडकणार तेवढ्यात आमच रिकि बाळ ऊठले... आणि रडायला लागल. रिकिच रडण बघुन रितुच्या ट्रेन ने ब्रेकच मारला