नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१

  • 32.4k
  • 1
  • 14.5k

अरे....! ये रितू बघना आपल पिल्लू तुझ्यावरच गेल.. किती भारी दिसता ना ग..... अहो नजर लागेल माझ्या पिलुला कोनाची आत घेऊन या, तुम्हीच बघा ना... लग्नाआधी तुमची नजर लागली होती मला किती एकटक बघत होते तुम्ही मला... दुसऱ्या दिवशी २ सलाईनच लागल्या होत्या ...अग रितू आता तुला काय सांगू तु दिसतच भारी होती... तुला बघताच ह्रदयातुन एक रेख आरपार गेली होती. अशा सुंदर तुझ्या चेह-याकडे बघनार नाही तर कुठे बघू बर...? (मनातल्या मनात मि.. बस मावले चेहराच गोरा होता.. हात, पाय, मान काळिच दिसत होती थोडा यांना पन लेप लावला असता ) ती लाजतच...आययय इशश बाई.... १,००० रू चा मेकअप होता मग....रितू....