मी ती आणि शिमला - 7

  • 7.6k
  • 3.7k

बस नक्की काय बोलावं, कसं बोलावं, हेच मनात फिरू लागलं आपण आहोत कुठे वगेरे सर्व विसरून गेलो. कान चींगग आवाज करत होते. मंद वारा वाहत होता एवढच समजत होत आणि बेंच वर माझ्या डाव्या हातावर कोमल हात जाणवला आणि मी हलकेच बाजूला पाहिलं तर स्वरालीचा चेहेरा मावळत्या सूर्याच्या प्रकाशात एवढा सुंदर वाटत होता की शब्दात वर्णन करता ही येत नाही. "तस मला फक्त तुझं हे ओव्हर स्मोकिंग पटत नाही बाकी मला काही प्रोब्लेम नाहीय". तिचे बोल कानवराती आले आणि चींगग पणा निघाला. "सॉरी" एवढच शब्द बाहेर आला आणि मी उठून गाडीकढे चालू लागलो आणि गाडीत जाऊन बसलो. अजून शेवट चे ५-७