प्रेमगंध... (भाग - २४)

  • 9.3k
  • 1
  • 4.6k

आपण मागच्या भागात पाहीलं की अजय राधिकाला मघाशी झालेल्या प्रसंगाबद्दल साॅरी बोलत असतो.... पण राधिका मात्र त्याला समजून घेते. अजयच्या बाबांची आणि राधिकाची बसमध्ये भेट होते. राधिका घरी जाऊन आईला अजयसोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल सगळं सांगते... पण संध्याकाळी त्या गुंडाच्या घरी येण्याने मात्र राधिकाच्या बाबांची तळपायाची आग मस्तकात जाते आणि ते खूप रागासंतापात त्याला बोलत असतात, पण तो त्यांचं सर्व शांतपणे ऐकत असतो.... आता बघूया पुढील भागात काय होते ते...... राधिकाचे बाबा आणि सगळेच त्याच्याकडे रागाने बघत होते. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक असूरी हास्य होतं. तो - "अहो मामा, माझ्याशी लग्न करून कसं काय तुमच्या पोरीचं आयुष्य खराब होईल