कुलस्वामिनी

  • 11.9k
  • 1
  • 5.1k

माहुरची रेणुकामाता ,कोल्हापुरची महालक्ष्मी माता,तुळजापूच तुळजाभवानी माता,व वणीचीसप्तशृंगी माता ही महाराष्ट्रातीलप्रमुख देवीची पीठे आहेत.या पैकी प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत आहे,त्यालाच आपणकुलस्वामिनी म्हणतो किंवा कुलदेवता म्हणतो कारण ती आपल्या कुलाचे अथवा घराण्याचे रक्षण करणारी,काळजी घेणारी आहे.म्हणून कुलदेवतेची सेवा महत्वाची आहे.सर्व साधारणपणे,प्रत्येकाचे घरी देवीचे नवरात्र असते,नऊ दिवसअखंड नंदादीप असतो.प्रत्येकाची पद्धत वेगळीअसते.कोणी घटस्थापनेच्या दिवशी गहू पेरतात.अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी होम,हवंकरण्याची पद्धत आहे. नऊ दिवस सप्तशती या ग्रंथाचे पाठ करावेत.किंवा मराठी देवी महात्म्य या मराठीग्रंथाचे पाठ करावेत. ज्या ठिकाणी आपलेकुलदैवत त्या ठिकाणी निदानवर्षातुन आगर दोन वर्षांतुन एकदा तरी जाऊन,कुलस्वामीनीचा सत्कारकरावा.म्हणजे साडी,खण वनैवेद्य