प्रेमगंध... (भाग - २३)

  • 7.8k
  • 4.1k

आपण मागच्या भागात पाहीलं की मेघा मीराची खूप मजाकमस्ती चालू असते आणि आई त्यांना खूप ओरडत असते. अजय, अर्चना शाळेत येत असतात तेव्हा रस्त्याने एका भरधाव येणाऱ्या गाडीने एका आजीला धक्का देऊन ती गाडी पुढे निघून जाते. पण अजय ओरडूनच त्यां गाडीवाल्याला सुनावतो. आणि त्याचं ते बोलणं ऐकून तो गाडीवाला येऊन अजयला पुढे बघून घेईन तूला अशी धमकी देऊन जातो.... पण त्याच्या धमकीला अजय काय भीक घालत नाही. तो पण त्याच्यासमोर हिंमतीने उभा राहतो. पण अर्चना त्याला कसं तरी आवरते. ती खूप घाबरते. आणि हे सर्व राधिका गर्दीत उभी राहून बघत असते. तिने शांत आणि समजदार अशा अजयचं हे रूप