नाते बहरले प्रेमाचे - 5

  • 15k
  • 1
  • 7.5k

आरोही रेडी होत होती... विक्रांत तिच्या कडे टक लावून पाहत होता. . . आरोहीचा लक्ष पण गेलं त्याच्या कडे.. तसच तीने आपला मोबाईल घेतला आणि तिथून घाईत निघाली.. कारण आज आत्या येणार होती विक्रांतची मग विक्रात पण जिमला गेला.. आरोही जेव्हा खाली गेली तर आधीच आईसाहेब आल्या होत्या.. अगं आरोही माहिती आहे ना तुला आज ताई येणार आहेत.. तर त्यांना कळता कामा नये की.. तुमच्या मध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे... " आईसाहेबहो आई मी घेईल तेवढी काळजी ... " आरोही.. ओके अस कर ना आज शारदाला बरं नाही आहे.. तेवढं काही कर ना नाष्टा... " आईसाहेबहो आई