एक आदर्श

  • 8k
  • 1
  • 2.4k

सुधाकर काटेकर, प्रेरणा सुधाकर गोपीनाथ काटेकर, कल्याण. प्रेरणा प्रास्ताविकअसे अनेकजण आहेत की,प्रतिकूल परिस्थितून जिद्दीने कठीण परिश्रम व प्रयत्न करून यशाचे शिखर गाठले.पण अशा व्यक्तीचे जीवन परिश्रम समाजाला माहीत नसतात.कारण ते प्रसिध्दीच्या प्रकाशात नसतात.अशाच एका व्यक्तीने जीवनात कठीण परिस्थितीतुन,जिद्दीने व प्रयत्नाने मिळविलेले यश प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे. प्रेरणाप्रकरण १बालपण व शिक्षण वडील गोपीनाथ मार्तंड काटेकर वाशीमचे राहणारे,तेथे तहसील कार्यालयात रीडरम्हणून नोकरीस होते.सरकारी नोकरी असल्याने बदली होत असे. तेथून त्यांचीमूर्तिजापूर येथे बदली झाली. त्यांना चार अपत्य,सुधाकर हा दोन नंबरचा,त्याचा जन्म१३-०४-१९३४ रोजी मूर्तिजापूर येथे झाला.येथून वडिलांची बदली अकोला येथेझाली.सर्व कुटुंब सुस्थितीत होते. अकोला येथे पहिलीत प्रवेश घेतला. तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले.त्याच वेळेस वडिलांनासेवा निवृत्तीचा आदेश मिळाला.आणि समस्या निर्माण झाली.सुरुवातीस जिंनिंग कंपनीत काम केले.त्या नंतर नगर जिल्ह्यातपुणतांबा येथे वडील नोकरीस आले. सुधाकरला शिक्षणासाठी मावशी कडे जावे लागले. पण मावशीचे लग्न झाल्यामुळे मामाकडे शिकाववयास यावेलागले.मामाचे गाव ब्राह्मणी त्या ठिकाणीपिठाची गिरणी नव्हती,तीन मैल ,दोन पायली दाळन डोक्यावर घेऊन जावे लागत असे.त्याच दरम्यान प्रपंच चालेना म्हणूनसगळे ब्राम्हणीस आले.पंधरा दिवसानंतरआजोबांनी आईस विचारले.अने,आईचे नाव अनुताई -किती दिवस राहणार.आई-यांना नोकरी लागली की लगेच जाणार.आजोबा-तू काय आमच्या तोंडाला पाने पुसायला आलीस.तू लगेच तुझ्या घरी जा. प्रसंग आल्यावर आई वडील सुद्धाअसे वागू शकतातप्रेरणा प्रकरण 2पुढील वाटचाल" सुधाकरच्या मातोश्री अतिशय स्वाभिमानसगळे जण पुणतांबा येथे आलो.वडिलांनाअकोला येथे नोकरी मिळाली तेथील इंग्रजी शाळेत इयत्ता सहावीत प्रवेश घेतला.परंतुप्रपंच चालणे कठीण होते.शाळा सोडावीलागली. वडिलांच्या ओळखीचे एक गृहस्थहोते,ते सरफाच्या दुकानात मुनीम होते.त्यांनी त्या दुकानात कामास घेतले.तेथेसकाळी दुकान झाडून घेणे,मालकाच्या घरीरोज संध्याकाळी पाणी भरणे ही सर्व कामेकरावी लागत असत.प्रसंगी उधारी वसूलकरण्या करता,जावे लागत असे.चांगलीनोकरी मिळण्याकरिता शिक्षण नव्हते,त्यामुळे आहे ती नोकरी करणे भाग होते.शिकण्याची इच्छा पण परिस्थिती प्रतिकूल.प्रेरणा प्रकरण तिसरेवडिलांची नोकरी बदल वडिलांना कोपरगाव तालुक्यातील ,साकरवाडी येथील कारखान्यात नोकरी मिळाली.अकोल्याहुनसकरवाडीस आलो.सरकारी नोकरी असल्यामुळे वडिलांना पेन्शन मिळत होतीपरंतु ती अपुरी पडत होती. तरी सुद्धा सकरवाडी येथील शाळेत इयत्ता सहावीतप्रवेश घेतला.इथे जर काळ अनुकूलझाल्यामुळे सुधाकरच्या सातवी पर्यंतचेशिक्षण पूर्ण झाले.त्या काळात सातवीचीपरीक्षा बोर्डाची परीक्षा असे.या परीक्षेलामहत्व होते.या परीक्षेत तो ७४%गुणमिळवून पास झाला.त्या मुळे सगळ्यांनीकौतुक केलेप्रेरणा प्रकरण ४पुढील वाटचाल" सुधाकरच्या मातोश्री अतिशय स्वाभिमानसगळे जण पुणतांबा येथे आलो.वडिलांनाअकोला येथे नोकरी मिळाली तेथील इंग्रजी शाळेत इयत्ता सहावीत प्रवेश घेतला.परंतुप्रपंच चालणे कठीण होते.शाळा सोडावीलागली. वडिलांच्या ओळखीचे एक गृहस्थहोते,ते सरफाच्या दुकानात मुनीम होते.त्यांनी त्या दुकानात कामास घेतले.तेथेसकाळी दुकान झाडून घेणे,मालकाच्या घरीरोज संध्याकाळी पाणी भरणे ही सर्व कामेकरावी लागत असत.प्रसंगी उधारी वसूलकरण्या करता,जावे लागत असे.चांगलीनोकरी मिळण्याकरिता शिक्षण नव्हते,त्यामुळे आहे ती नोकरी करणे भाग होते.शिकण्याची इच्छा पण परिस्थिती प्रतिकूल.प्रेरणा प्रकरण तिसरेवडिलांची नोकरी बदल वडिलांना कोपरगाव तालुक्यातील ,साकरवाडी येथील कारखान्यात नोकरी मिळाली.अकोल्याहुनसकरवाडीस आलो.सरकारी नोकरी असल्यामुळे वडिलांना पेन्शन मिळत होतीपरंतु ती अपुरी पडत होती. तरी सुद्धा सकरवाडी येथील शाळेत इयत्ता सहावीतप्रवेश घेतला.इथे जर काळ अनुकूलझाल्यामुळे सुधाकरच्या सातवी पर्यंतचेशिक्षण पूर्ण झाले.त्या काळात सातवीचीपरीक्षा बोर्डाची परीक्षा असे.या परीक्षेलामहत्व होते.या परीक्षेत तो ७४%गुणमिळवून पास झाला.त्या मुळे सगळ्यांनीकौतुक केले सुधाकर काटेकर, प्रेरणा प्रकरण 2पुढील वाटचाल" सुधाकरच्या मातोश्री अतिशय स्वाभिमानसगळे जण पुणतांबा येथे आलो.वडिलांनाअकोला येथे नोकरी मिळाली तेथील इंग्रजी शाळेत इयत्ता सहावीत प्रवेश घेतला.परंतुप्रपंच चालणे कठीण होते.शाळा सोडावीलागली. वडिलांच्या ओळखीचे एक गृहस्थहोते,ते सरफाच्या दुकानात मुनीम होते.त्यांनी त्या दुकानात कामास घेतले.तेथेसकाळी दुकान झाडून घेणे,मालकाच्या घरीरोज संध्याकाळी पाणी भरणे ही सर्व कामेकरावी लागत असत.प्रसंगी उधारी वसूलकरण्या करता,जावे लागत असे.चांगलीनोकरी मिळण्याकरिता शिक्षण नव्हते,त्यामुळे आहे ती नोकरी करणे भाग होते.शिकण्याची इच्छा पण परिस्थिती प्रतिकूल.प्रेरणा प्रकरण तिसरेवडिलांची नोकरी बदल वडिलांना कोपरगाव तालुक्यातील ,साकरवाडी येथील कारखान्यात नोकरी मिळाली.अकोल्याहुनसकरवाडीस आलो.सरकारी नोकरी असल्यामुळे वडिलांना पेन्शन मिळत होतीपरंतु ती अपुरी पडत होती. तरी सुद्धा सकरवाडी येथील शाळेत इयत्ता सहावीतप्रवेश घेतला.इथे जर काळ अनुकूलझाल्यामुळे सुधाकरच्या सातवी पर्यंतचेशिक्षण पूर्ण झाले.त्या काळात सातवीचीपरीक्षा बोर्डाची परीक्षा असे.या परीक्षेलामहत्व होते.या परीक्षेत तो ७४%गुणमिळवून पास झाला.त्या मुळे सगळ्यांनीकौतुक केले