जानू - 47 (अंतिम भाग)

(20)
  • 9.2k
  • 1
  • 4k

जानू आज चार दिवसा नंतर ऑफिस ला आली होती...पणं आपण कशाला आलो असच तिला वाटत होत..ना कामात लक्ष लागत होत..ना काही करण्यात ..शेजारचे सहकारी गप्पा मारण्यात ,हसण्यात बिझी होते ..इथे माझं हृदय जळते य..आणि बाकीचे किती खुश आहेत ..मग मीच काय त्या देवाचं वाकड केलं आहे काय माहित म्हणून ती चिडत होती..आज तिने जेवणं ही केलं नव्हत..दिवस ही जात नव्हता आणि काम ही होत नव्हते..पणं कसं बसं तिने तिचं मन कामात वळवळ.. आणि ऑफिस सुटायची वेळ झाली तशी ती बाहेर आली...समोर अभय ला बघून तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही..पळत जाऊन त्याला मिठी मारावी अस तिला वाटलं .. पणं नंतर