एक खेळ असाही - भाग 5

  • 7.4k
  • 3.1k

“सारा आता आम्ही तुझ्या मनात काय सुरु आहे आता आम्ही सांगू तुला तुला आमचा आवाज ऐकायला येत आहे काय?” dr जॉय“हां कळाल मला सांगा काय तुम्हाला दिसतंय “ सारा “सारा तू खूप विचित्र स्वप्न बघतेस त्यात तू एका अंधाऱ्या खोलीमध्ये सतत जातेयस तिथे कोण तरी एक बाई दिसतेय पण तू स्वतः तिच्या समोर नाही जाऊ शकत कारण ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसते. आणि तू खूप खूप रडायचं पर्यंत करतेयस पण तुझा आवाज कोणाला ऐकायला नाही जात आहे. तू त्या खोलीमधून बाहेर यायचा पण प्रयत्न करतेस पण नाही येऊ शकत तू “साराला खूप धडधडायला लागत ती ह्या स्वप्नामधून बाहेर पडायला प्रयत्न