आज सुरेशजवळ नवीन मोबाईल आला होता .. तो खूप आनंदी होता , खरे तर आनंद गगनात मावत नव्हता .. पण आज असे काही होईल याचा अंदाज त्याला नव्हता .. तो खरे तर रात्रीच र होता , म्हणजे त्याला रात्री फिरण्याचा खूप छंद होता .. तो आपला रूम मधून निघाला , सोबत लागेल ते साहित्य त्याने घेतले ... आणि आपल्या मनातल्या मनात गाणे म्हणत तो निघाला होता ... रात्रीचे बारा वाजले होते , तो मस्त कानात हेडफोन घालुन गाने एकत चालला होता ... शहराच्या बरोबर मध्यभागी आला , आजूबाजूच्या परिसरात ती रम्य शांतता पसरली होती ... आज त्याला