समस्या_तरुणाईच्या

  • 6.4k
  • 1
  • 2.2k

तरुणांमधील वाढते नैराश्य आणि आत्मघाती प्रवृत्तीला रोखण्यासाठी काय करता येईल? #समस्या_तरुणाईच्या चला यावर बोलूया.... थोडक्यात नैराश्य म्हणजे काय? हे बघू : नैराश्य म्हणजे, सगळीकडे नकारात्मकता वाटणे, भविष्यात समोर सगळं अंधकारमय आहे सतत हेच वाटत राहणे, स्वतः विषयीचा आत्मविश्वास डळमळीत होणे, माझं काहीच होणार नाही असा नकारात्मक भाव मनात येणे. वरील सगळे मुद्दे हे नैराश्य येण्यात कारणीभूत ठरतात. नैराश्याविषयी गैरसमज : मनाचा कुठलाही आजार म्हणजे, ती व्यक्ती मनोरुग्ण किंवा वेडी ठरवून मोकळे होणे. अशा व्यक्तीला उपचाराची गरज नाही, चांगले विचार केल्याने ती व्यक्ती बरी होईल हा समज. महत्वाचे: १४ दिवसांपेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीचे मन उदास असले किंवा त्याला सगळीकडे