ती कोण होती ??

  • 19.4k
  • 7.2k

तर आजची एक छोटी भयकथा तुमच्या साठी .. ही एक कोकणातील , रत्नागिरी जिल्ह्यातील सत्य घटना आहे ... एका प्रतिलिपी वरील वाचकाने मला ही कथा सांगितली आहे ........ वाचकाने नाव हे गुपित ठेवायला सांगितले आहे .. कारण हा त्याचाच अनुभव आहे .... शरद मामाच्या गावाला गेला होता , खरे तर तो नेहमीच जायचा पण दिवाळीच्या सुट्टीत तो कमीत कमी एक महिना तरी त्या गावात राहायचा ... शरद ला सायकल वर हिंडायला फार आवडत होते , शरद चे मामी मामा त्याला नेहमी सांगायचे की रात्री सात वाजेच्या आत घरी येत जा ? कारण गावच्या वेशिजवळ एक विहीर आहे ... ती