आकर्षण? की आणखी काही?

  • 7.5k
  • 2.5k

हाय! कसा आहेस? खरं तर माझं दुहेरी मन सांगत होत की मी ह्याबद्दल लिहावं पण नंतर विचार आला की आपल्यात असं काहीच शिल्लक नाही, जे मला गमावण्याची भीती आहे. कदाचित तुझ्या बदलावांचा माझ्यावर काय परिणाम होईल याची तुला कल्पना नसेल किंवा तुला ते जाणून घ्यायची पुरेशी काळजीही नसेल. असो! तर मग हे वाच? वाच आणि मला कळव किंवा वाचून विसारसुद्धा, तुझी मर्जी. तुला आठवतं का रे? आपलं शेवटचं बोलणं? मला नाही! एक वेळेस असं असायच की आपलं बोलून झाल्याशिवाय दिवस संपायचाच नाही. आता महिने उलटले आणि मला वाटत नाही की तुझ्या लक्ष्यात तरी असेल मी अस्तित्वात आहे की नाही! मला....मला